होम
जनार्दन स्वामी
शांतीगिरी महाराज
बाबाजींचा संदेश
संस्कार
आश्रम
उपक्रम
गुरुकुल
योजना तरंग
अनुभव विश्व
N/A
 • जनार्दन स्वामी

निष्काम कर्मयोगी "मौनगिरी" महाराज यांना त्यांचे भक्त व सर्व सामान्य लोक "निष्काम कर्मयोगी ब्रह्मलीन ओम जगदगुरू जनार्दन स्वामी" तसेच "बाबाजी" या नावाने ओळखतात. ते साक्षात् भगवान शिवशंकराद्वारे सार्वभौमिकशक्तीच्या रुपात पृथ्वीवर अवतरले आहेत. सामान्य लोकांनीदेखील देवाच्या जवळ असावे म्हणून बाबाजींनी "ध्यान" आणि "अनुष्ठान" असे दोन उपक्रम विकसीत केलेले आहेत.
 
 • शांतिगिरी महाराज

शांतिगिरीजी महाराज यांनी जनार्दन स्वामींनी सुरु केलेले सर्व उपक्रम आज सातत्याने सुरु ठेवले आहेत. शांतिगिरी महाराज ज्याप्रमाणे सामान्य व्यक्तीं आणि समाजासाठी काम करत आहे,  त्यावरून त्यांना धर्मं संस्काराची खुप आवड आहे हे स्पष्ट होते. त्यांना श्री श्री १००८ हा सन्मान मिळालेला आहे. त्यांना वाटते की हा सन्मान मिळाल्यामुळे त्यांची राष्ट्र व राष्ट्रातल्या लोकांविषयीची जबाबदारी अजुनच वाढली आहे.
 
 • संस्कार

 • नित्य नेम विधी

 • अनुष्ठान

 • यज्ञ परंपरा

 • श्रमदान परंपरा

 • पारायण परंपरा

 • महिला सक्षमीकरण

 • नंदादीप परंपरा

 • संत सेवा 

 • अन्नदान

 • उपक्रम

 कृषी परंपरा
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नौकरी या प्रमाणे शेतीवर सर्व संसार अवलंबून असल्याने श्री बाबाजींनी स्वतः शेतीला प्राधान्य देऊन नवीन पिढीला आदर्श शेती करून दाखवून समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला.
 गुरुकुल परंपरा
शैक्षणिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याला अध्यात्मिक शिक्षणाचीही जोड असावी म्हणून श्री बाबाजींनी प्राचीन गुरुकुल परंपरा पुन्हा नव्याने सुरु केली.
 गो सेवा
गाई मध्ये सर्व देवांचा वास असून हिंदू संस्कृतीत गाईला मातेचे स्थान देऊन गौरविण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्णाने देखील आपल्या अवतार कार्यात गोमातेची सेवा करून समाजाला गोसेवेचा आदर्श घालून दिला आहे. बाबाजींनाही गाईंचा खूप लळा होता.
 जनार्दन विश्वधाम
वेरुळच्या लेण्यांनाही हेवा वाटावा व त्यांची शोभा वाढावी अशी विशेषता "जनार्दन विश्वधाम" ची असेल. ज्यातून बाबाजींच्या जीवन दर्शनाबरोबरच लाखो वर्ष जुन्या आपल्या संस्कृतीत परंपरा व सनातन महापुरुष यांचे जीवन दर्शन होईल.
इंग्लिश|   हिंदी
भक्त निवास
कार्यक्रम
छायाचित्रे
ऑडियो
व्हिडिओ
साहित्य विभाग
प्रकाशन
अभिप्राय
संपर्क
धून